NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / Gold Silver Rate: सोन्याच्या किंमतीत घसरण, तर चांदी महागली; जाणून घ्या आजचा भाव

Gold Silver Rate: सोन्याच्या किंमतीत घसरण, तर चांदी महागली; जाणून घ्या आजचा भाव

Gold Silver Rate: सोन्या चांदीच्या किंमतींमध्ये सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आज मार्केटमध्ये सोन्याचा भाव काय आहे हे आपण जाणून घेऊया.

  • -MIN READ

    Last Updated: June 27, 2023, 14:31 IST
15

Gold Silver Rate: आज 27 जून 2023 रोजी भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत घट आणि चांदीच्या किमतीत वाढ नोंदवण्यात आली आहे.

25

सोन्याचा भाव 58 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे आहे. त्याचवेळी चांदीचा भाव प्रतिकिलो 69 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे.

35

राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 58,521 रुपये आहे. तर 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 69695 रुपये आहे.

45

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, सोमवारी संध्याकाळी 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 58726 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, तो आज सकाळी 58521 रुपयांवर आला आहे.

55

999 शुद्ध एक किलो चांदीचा दर सोमवारी संध्याकाली 69392 होता. जो आज मंगळवारी सकाळी 69695 झाला आहे. म्हणजेच चांदी 303 रुपयांनी महाग झाली आहे.

  • FIRST PUBLISHED :