NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / New Year : 1 जानेवारीआधी करून घ्या ही 4 कामं, नाहीतर होईल पश्चाताप

New Year : 1 जानेवारीआधी करून घ्या ही 4 कामं, नाहीतर होईल पश्चाताप

तुमच्याकडे शेवटचे काही तास; आताच करून घ्या 4 कामं

15

सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नव्या वर्षाचं स्वागत करण्याआधी तुम्ही ही चार कामं आताच करून घ्यायला हवीत. नाही तर नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 1 जानेवारीपासून अनेक बदल होणार आहेत. त्याआधी जर तुम्ही ही कामं केलं नाहीत तर तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते.

25

जर तुम्ही २०२२-२३ साठी आयटीआर भरला नसेल, तर तुमच्याकडे ही शेवटची संधी आहे. जर तुम्ही आयटीआर फाईल करत असाल आणि अजून गेल्या आर्थिक वर्ष 2021-22 म्हणजेच अॅसेसमेंट इयर 2022-23 साठी आयटीआर फाईल केले नसेल तर 31 डिसेंबरपूर्वी ते सेटल करा. ज्या व्यक्तींना 31 जुलै 2022 च्या अंतिम मुदतीपर्यंत आयटीआर दाखल करता आलेला नाही, त्यांना आता केवळ बिल्ड आयटीआरच भरता येणार आहे. हे चुकलं तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं.

35

जर तुम्ही नवीन वर्षात गाडी घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ती आताच घ्या. याचं कारण म्हणजे अनेक कंपन्यांनी आपल्या कारच्या किंमती 1 जानेवारीपासून वाढवल्या आहेत. यामध्ये मारुती सुझुकी, हुंडाई मोटर, टाटा मोटर्स, मर्सिडीज बेंझ, ऑडी, रेनॉल्ट, केआयए इंडिया आणि एमजी यासारख्या गाड्यांचा सामवेश आहे.

45

बँक लॉकर्सशी संबंधित नियम बदलणार - 1 जानेवारीपासून बँक लॉकरशी संबंधित नियम बदलणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व प्रमुख बँकांना १ जानेवारी 2023 पूर्वी त्यांच्या धारकांना लॉकर करार करण्यास सांगितले आहे. तुम्हीही बँकेचं लॉकर घेतला असेल तर नक्की शाखेत जाऊन तुम्ही लॉकरचे नियम बदलले आहेत का, याची माहिती घ्या.

55

बँक ऑफ बडोदा स्पेशल एफडी - बँक ऑफ बडोदाने (बीओबी) विशेष एफडी सुरू केली होती. याअंतर्गत बँक ऑफ बडोदाने 444 दिवस आणि 555 दिवसांच्या 2 एफडी काढल्या असून यामध्ये ग्राहकांना अनुक्रमे 5.75 टक्के आणि 6 टक्क्यांपर्यंत व्याज दिले जात आहे. ३१ डिसेंबरपर्यंत ग्राहकांना या योजनांचा लाभ घेता येईल.

  • FIRST PUBLISHED :