NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / Gold Best Offer : लग्नसराईत दागिन्यांवर 24 हजार रुपयांची सूट, पाहा कुठे आणि कशी मिळणार

Gold Best Offer : लग्नसराईत दागिन्यांवर 24 हजार रुपयांची सूट, पाहा कुठे आणि कशी मिळणार

सोन्याच्या दागिन्यांवर 20 हजार रुपयांपेक्षा जास्त सूट मिळत असल्याने खरेदीची ही संधी सोडू नका.

19

लग्नसराईचे मुहूर्त असल्याने दागिन्यांची खरेदी करण्यासाठी सराफ दुकानात तुफान गर्दी पाहायला मिळत आहे.

29

तुम्ही जर दागिने खरेदी करणार असाल किंवा तुमच्या बायकोला खास सरप्राईज द्यायचं असेल तर तुमच्यासाठी ही खास ऑफर आहे. विश्वास बसणार नाही पण 24 हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.

39

सोन्याच्या दागिन्यांवर 20 हजार रुपयांपेक्षा जास्त सूट मिळत असल्याने खरेदीची ही संधी सोडू नका. तुम्हाला या डिलबद्दल माहिती नसेल तर आजच समजून घ्या.

49

ऑनलाइन सोने खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी सुपर डुपर ऑफर उपलब्ध आहे. कल्याण ज्वेलर्सकडून Candere Brand Gold Jewellery वर भरघोस सूट मिळू शकते. तुम्ही निवडलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या प्रकारानुसार तुम्हाला मिळणारी सूट देखील बदलणार आहे.

59

तुम्हाला सोन्याचा हार घ्यायचा असेल तर एकरकमी तुम्हाला 24 हजारांपेक्षा जास्त सूट मिळू शकते. विसोला निवारा लप्पा सोन्याच्या नेकलेसची किंमत ७४,७०९ रुपये आहे. हा हार तुम्हाला 50,459 रुपयांना खरेदी करता येणार आहे.

69

डिलचाच एक भाग म्हणून कंपनी या दागिन्यांवर उत्पादन शुल्कावर 75% ची एकाचवेळी सूट देत आहे. म्हणजे तुम्ही डबल ऑफरचा आनंद घेऊ शकता. जे सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

79

हार तुम्हाला 41,141 हजार रुपयांना मिळेल मात्र त्यावर 7848 मेकिंग चार्ज, 1470 GST असा सगळा खर्च पकडून तो हार 50 हजार रुपयांपर्यंत जातो.

89

या नेकलेसचं वजन 8.7 ग्रॅम आणि लांबी 7 इंच आहे. 18 कॅरेट गोल्डमध्ये हे नेकलेस तयार करण्यात आलं असून याचा सीरियल नंबर KCGN010 असल्याची माहिती कल्याण ज्वेलर्सकडून देण्यात आली आहे.

99

22 कॅरेट सोन्याची किंमत 56,950 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 62,130 रुपये आहे. यामध्ये GST आणि मेकिंग चार्जेसचा समावेश नाही. त्यामुळे या दोन्ही गोष्टी पकडून ही किंमत आणखी वाढणार आहे.

  • FIRST PUBLISHED :