NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / Budget 2023 : संपूर्ण बजेट तुम्हाला LIVE कधी आणि कुठे पाहता येणार?

Budget 2023 : संपूर्ण बजेट तुम्हाला LIVE कधी आणि कुठे पाहता येणार?

निवडणुकीआधीचं शेवटचं बजेट असणार आहे. त्यामुळे मोदी सरकार या बजेटमधून काय सांगणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

17

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण बजेट सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या कार्यकाळातील यंदाचं हे शेवटचं बजेट असणार आहे. याचं कारण म्हणजे 2024 ला पुन्हा निवडणुका लागणार आहेत.

27

निवडणुकीआधीचं शेवटचं बजेट असणार आहे. त्यामुळे मोदी सरकार या बजेटमधून काय सांगणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

37

गेल्या दोन वर्षांच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पाप्रमाणेहा अर्थसंकल्पही अर्थमंत्री पेपरलेस बजेट सादर करणार आहेत. तुम्ही न्यूज 18 लोकमतच्या वेबसाईटवर बजेटचे सर्व लाईव्ह अपडेट्स पाहू शकता.

47

१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता बजेट सादर करण्यास सुरुवात होईल आणि अर्थमंत्री संसदेच्या पटलावर बजेट सादर केलं जाणार आहे.

57

याशिवाय तुम्ही न्यूज चॅनलवर बजेट लाईव्ह पाहू शकता. न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक आणि ट्विटवरही तुम्हाला LIVE अपडेट्स पाहता येणार आहेत.

67

केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार तुम्ही केंद्रीय अर्थसंकल्प मोबाइल अॅपवर जाऊन खासदारांव्यतिरिक्त सर्वसामान्यांसाठी अर्थसंकल्पाची कागदपत्रे पाहू शकता.

77

हे अ ॅप द्विभाषिक अॅप असून बजेटशी संबंधित सर्व तपशील आपण इंग्रजी आणि हिंदी भाषेच्या माध्यमातून मिळवू शकता. हे अँड्रॉइड आणि आयओएस प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. www.indiabudget.gov.in जनरल बजेट वेब पोर्टलवर जाऊनही हे अॅप डाऊनलोड करता येईल.

  • FIRST PUBLISHED :