NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / BSNL बाबत सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत

BSNL बाबत सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत

BSNL वर पुढच्या 2 दिवसात मोठा निर्णय, पाहा सरकारचा काय मास्टरप्लॅन

16

बीएसएनसाठी सरकार एक खास प्लॅन करत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे कर्ज फेडण्यासाठी बीएसएनएलला 12000 कोटी रुपये मिळू शकतात

26

सरकार बीएसएनएलला रिव्हायव्हल पॅकेजचा दुसरा हप्ता देणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या 1 ते 2 दिवसात कंपनीला 12 हजार कोटी रुपये दिले जाऊ शकतात. कंपनी कर्ज फेडण्यासाठी आणि आपल्या विक्रेत्यांना पैसे देण्यासाठी याचा वापर करेल.

36

कर्ज फेडण्यासाठी कंपनी याचा वापर करेल. तसेच, कंपनी आपल्या विक्रेत्यांची देणी देणार आहे

46

आयटीआय, तेजस, एचएफसीएल, व्हीएनएल, स्टेरिलाइट टेक्नॉलॉजीज, पॅरामाउंट केबल्स यांना फायदा होईल

56

सरकारने यापूर्वीच ५० कोटी रुपयांचा हप्ता जाहीर केला आहे. बुधवारी कंपनीने रोख्यांच्या माध्यमातून 4200 कोटी रुपये जमा केले आहेत.

66

सरकारने यापूर्वीच ५० कोटी रुपयांचा हप्ता जाहीर केला आहे. बुधवारी कंपनीने रोख्यांच्या माध्यमातून 4200 कोटी रुपये जमा केले आहेत.

  • FIRST PUBLISHED :