NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / Best FD Rates : 399 दिवस पैसे गुंतवा आणि जबरदस्त रिटर्न मिळवा, ही बँक देते बेस्ट ऑफर

Best FD Rates : 399 दिवस पैसे गुंतवा आणि जबरदस्त रिटर्न मिळवा, ही बँक देते बेस्ट ऑफर

बँकेच्या मते, बँक ऑफ बडोदाचे विद्यमान आणि नवीन ग्राहक संपूर्ण भारतातील बँकेच्या कोणत्याही शाखेतून एफडी उघडू शकतात.

17

मुंबई : बँक ऑफ बडोदाने त्यांच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने निवडक कालावधीसाठी देशांतर्गत किरकोळ ठेवींच्या व्याजात 30 बेसिस पॉइंट्स (BPS) पर्यंत वाढ केली आहे.

27

यासोबतच बँकेने आपल्या बडोदा तिरंगा प्लस FD योजनेच्या व्याजदरातही वाढ केली आहे. या एफडीचा कालावधी 399 दिवसांचा आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार, नवे व्याजदर 12 मेपासून लागू झाले आहेत.

37

बँक दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी 3 वर्षांपर्यंतच्या 2 कोटी रुपयांपेक्षा कमी किरकोळ FD वर 7.05 टक्के दराने व्याज देत आहे. याआधी हा दर ६.७५ टक्के होता.

47

ज्येष्ठ नागरिकांना आता एफडीवर 7.55 टक्के दराने व्याज मिळणार आहे. दोन कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर सर्वसामान्य नागरिकांना 7.25 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के दराने व्याज मिळणार आहे.

57

बँकेच्या मते, बँक ऑफ बडोदाचे विद्यमान आणि नवीन ग्राहक संपूर्ण भारतातील बँकेच्या कोणत्याही शाखेतून एफडी उघडू शकतात. विद्यमान ग्राहक बँकेच्या मोबाइल अॅप (बॉब वर्ल्ड) / नेट बँकिंग (बॉब वर्ल्ड इंटरनेट) द्वारे ऑनलाइन एफडी देखील उघडू शकतात.

67

याशिवाय तुम्ही या सरकारी बँकेच्या जवळच्या शाखेत जाऊन तुम्ही FD साठी अर्ज भरू शकता. यापूर्वी, बँकेने मार्च 2023 आणि डिसेंबर 2022 मध्ये एफडी व्याजदरात वाढ केली होती.

77

गेल्या वर्षात रिझर्व्ह बँकेने रेपो दरात सातत्याने वाढ केली होती. यानंतर देशातील खाजगी आणि सरकारी बँकांनी आपली FD वाढवण्यासाठी आकर्षक करण्यासाठी व्याजदरात वाढ केली होती

  • FIRST PUBLISHED :