NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / Bank Loan: कर्ज देण्यासाठी बँका लागतील मागे, फक्त अर्ज करताना घ्या ही काळजी

Bank Loan: कर्ज देण्यासाठी बँका लागतील मागे, फक्त अर्ज करताना घ्या ही काळजी

आजकाल बँकेकडून कर्ज घेणं ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. बँका सर्व प्रकारच्या गरजांसाठी कर्ज देतात. प्रत्येक कर्ज अर्ज मंजूर होईलच असं नाही. कर्ज अर्ज नाकारण्याची अनेक कारणं असू शकतात.

15

कर्ज देणाऱ्या बँका आणि इतर वित्तीय संस्था अनेक निकषांच्या आधारे कर्ज अर्जांचे मूल्यांकन करतात. यामध्ये कर्ज अर्जदाराचा क्रेडिट स्कोअर, मासिक उत्पन्न, जॉब प्रोफाइल इत्यादींचा समावेश आहे. बँका किंवा वित्तीय संस्था ठरवून दिलेल्या निकषांची पूर्तता न करणारे अर्ज नाकारले जातात. कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत जेणेकरून तुमचा कर्जाचा अर्ज नाकारला जाणार नाही आणि तुम्हाला लगेच कर्ज मिळेल.

25

क्रेडिट स्कोअर: कर्ज मिळवण्यात क्रेडिट स्कोर महत्त्वाची भूमिका बजावतो. ज्यांचा क्रेडिट स्कोअर 750 किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्यांना कर्जासाठी प्राधान्य दिलं जातं. म्हणूनच तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला बनवणं आणि तो कायम ठेवणं महत्त्वाचं आहे.

35

क्रेडिट रिपोर्ट रिव्ह्यू: क्रेडिट ब्युरो लेंडर्स आणि क्रेडिट कार्ड जारी करणार्‍या संस्थांच्या क्रेडिट रिपोर्टच्या आधारे तुमच्या क्रेडिट स्कोअरची गणना करतात. तुमच्या क्रेडिट अहवालात कोणतीही चुकीची माहिती जोडली गेल्यानं तुमच्या क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होतो. म्हणूनच बँकेत कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्ही क्रेडिट रिपोर्टचं पुनरावलोकन करणं आवश्यक आहे. काही चूक असेल तर ती दुरुस्त करावी.

45

योग्य बँक निवडणे: व्याज दर, प्रक्रिया शुल्क आणि कर्जाचा कालावधी प्रत्येक बँकेत बदलतो. कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी त्यांची तुलना करा आणि तुमची गरज आणि क्षमता लक्षात घेऊन कर्जासाठी अर्ज करा, मग तुम्हाला कर्ज मिळण्याची शक्यता वाढेल.

55

परतफेडीच्या वेळेची निवड: कर्जाच्या अर्जामध्ये कर्ज परतफेडीचा कालावधी खूप महत्त्वाचा असतो. तुमचे सर्व आवश्यक मासिक खर्च केल्यावर तुमच्याकडे किती पैसे शिल्लक आहेत हे कर्ज देणारी संस्था पाहते. फक्त त्या आधारावर, तुम्ही किती वेळेत कर्जाची परतफेड करू शकाल याचं ती मूल्यांकन करते. त्यामुळे कर्ज परतफेडीचा कालावधी अत्यंत काळजीपूर्वक निवडा.

  • FIRST PUBLISHED :