NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / तुम्हीही UPI द्वारे पेमेंट करत असाल तर सावधान, चुकूनही या 5 चुका करू नका!

तुम्हीही UPI द्वारे पेमेंट करत असाल तर सावधान, चुकूनही या 5 चुका करू नका!

Paytm, PhonePe आणि GPay सारखी UPI पेमेंट अ‍ॅप्स भारतात खूप लोकप्रिय आहेत. याच्या मदतीने पेमेंट्स एका क्लिकवर सहज होतात. पण, त्यांच्यात जितक्या सहजतेने व्यवहार होतात. तितकाच गुन्हेगारांचा धोकाही वाढतो. अशा परिस्थितीत काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

15

तुमचा पिन कोणाशीही शेअर करू नका: UPI पेमेंटसाठी वापरलेला 6 किंवा 4 अंकी पिन कोणाशीही शेअर करू नका. कारण प्रत्येक व्यवहारापूर्वी तो कामी येतो. त्यातून तुमची फसवणूक होऊ शकते.

25

फोनवर स्क्रीन लॉक ठेवा: इतर अ‍ॅप्सच्या तुलनेत UPI आधारित पेमेंट अ‍ॅप्स लॉक करणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण, त्यात अत्यंत संवेदनशील व्यवहाराचा डेटा असतो. अशा परिस्थितीत त्याची सुरक्षा सर्वात महत्त्वाची असते.

35

कोणताही व्यवहार करण्यापूर्वी UPI आयडी तपासा: कोणताही व्यवहार करण्यापूर्वी UPI आयडी नीट तपासा. कारण, तुम्ही असे न केल्यास, तुम्ही कोणत्याही चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकता.

45

कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका: अशा अनेक घटना समोर आल्या आहेत ज्यात लोकांना काही पेमेंटसाठी काही ऑफरसाठी लिंक पाठवली जाते आणि त्यावर क्लिक करण्यास सांगितले जाते. असे करून हॅकर्स फोन हॅक करतात. एंटर केलेला फोनचा पिन देखील रेकॉर्ड करता येतो.

55

अधिक अॅप्स वापरणे टाळा: दोनपेक्षा जास्त UPI अ‍ॅप्स वापरू नका. कारण, यामध्ये तुमचा गोंधळ होऊ शकतो आणि मॅनेज करण्यात अडचण येऊ शकते, ज्यामुळे तुमचे अकाउंट हॅक होऊ शकते.

  • FIRST PUBLISHED :