फोटोग्राफी हे आपलं पहिलं प्रेम आहे, तो माझ्या जगण्याचा ऑक्सिजन आहे, कोणी काहीही म्हणालं तरी मी फोटोग्राफी सोडणार नाही, असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एका कार्यक्रमात म्हणाले होते. फोटोग्राफीच्या (Photography) छंदामुळे उद्धव ठाकरे जवळपास 40 वर्ष राजकारणापासून लांब राहिले. आज वर्ल्ड फोटोग्राफी डे निमित्त उद्धव ठाकरे यांच्या काही अप्रतिम फोटोंवर आपण नजर टाकूयात
बांधवगड नॅशनल पार्क टायगर रिझर्व्ह (Photo- Uddhav Thackeray)
(Photo- Uddhav Thackeray)
(Photo- Uddhav Thackeray)
(Photo- Uddhav Thackeray)
(Photo- Uddhav Thackeray)
गिर जंगल (Photo- Uddhav Thackeray)
सिंहगड (Photo- Uddhav Thackeray)
प्रतापगड (Photo- Uddhav Thackeray)
राजगड किल्ला (Photo- Uddhav Thackeray)
कोकणकडा (Photo- Uddhav Thackeray)
प्रतापगड डिजीटल इन्फ्रारेड फोटोग्राफी (Photo- Uddhav Thackeray)
पंढरपूर वारी (Photo- Uddhav Thackeray)
पंढरपूर वारी (Photo- Uddhav Thackeray)
पंढरपूर वारी (Photo- Uddhav Thackeray)
पंढरपूर वारी (Photo- Uddhav Thackeray)
पंढरपूर वारी (Photo- Uddhav Thackeray)
पंढरपूर वारी (Photo- Uddhav Thackeray)
जेजुरी (Photo- Uddhav Thackeray)
वांद्रे-वरळी सागरी सेतू (Photo- Uddhav Thackeray)
मुंबई विद्यापीठ (Photo- Uddhav Thackeray)
लोणार सरोवर (Photo- Uddhav Thackeray)
श्रीलंकेतील मच्छीमारी (Photo- Uddhav Thackeray)
अमिताभ बच्चन (Photo- Uddhav Thackeray)