NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / 'मला तुमचा फोटो काढायचाय...' लहानग्याचं वाक्य कानी पडताच जयंत पाटलांनी दिली अशी पोझ!

'मला तुमचा फोटो काढायचाय...' लहानग्याचं वाक्य कानी पडताच जयंत पाटलांनी दिली अशी पोझ!

'मला तुमचा फोटो काढायचाय...' असं वाक्य एका लहानग्याचं कानी पडताच....

16

'मला तुमचा फोटो काढायचाय...' असं वाक्य एका लहानग्याचं कानी पडताच राष्ट्रवादी काँगेसचे प्रदेशाध्य आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तात्काळ पोझ दिली आणि 'नीट काढलास ना रे फोटो' असं म्हणून त्याचे कौतुक करत त्याच्या या धाडसाला शाबासकीही दिली.

26

हा किस्सा सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाळवा येथील नवेखेड येथे दौर्‍यावर असताना घडला. यावेळी लहानग्या मुलगा कुतुहलाचा विषय ठरला.

36

विशेष म्हणजे लहानग्यानं मंत्री जयंत पाटील यांचा काढलेला फोटो सध्या सांगलीत एक कौतुकाचा विषय ठरला आहे.

46

सांगलीच्या वाळवा तालुक्यातील नवेखेड येथे मंत्री जयंत पाटील यांचा दौरा होता. यावेळी 6 वर्षाचा रुद्र सागर जंगम या लहानग्यानं राज्याचे जयंत पाटील यांचा फोटो मोबाईलमध्ये काढण्याचा आग्रह धरला आणि लहानग्याचा हट्ट पुरवण्यासाठी जयंत पाटील यांनीही लगेच पोझ दिली.

56

लहानग्याला पोझ दिल्यानंतर जयंत पाटील यांनी त्याचं तोंडभरून कौतुकही केल. विशेष म्हणजे रुद्रनं तोंडपाठ असलेल्या मंगलाष्टकंही जयंत पाटील यांना ऐकवून दाखवलं.

66

रुद्रसारख्या लहानग्याचा बालहट्ट पुरवणारा असा एखादाच जयंत पाटील यांच्यासारखा मंत्री किंवा राजकीय नेता असू शकतो हे मात्र नक्की.

  • FIRST PUBLISHED :