NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / Republic Day 2023: सोलापूरच्या डॉक्टरांनी 12500 फुट उंचावरुन दिली तिरंग्याला सलामी! Photos

Republic Day 2023: सोलापूरच्या डॉक्टरांनी 12500 फुट उंचावरुन दिली तिरंग्याला सलामी! Photos

Republic Day 2023 : सोलापूरच्या डॉक्टरांनी 74 वा प्रजासत्ताक दिन अनोख्या पद्धतीनं साजरा केला.

16

सोलापूरचे डॉ. सुनिल खट्टे, निशिकांत कलेल, अमित माटे, डॉ. हर्षवर्धन जोशी यांनी 74 वा प्रजासत्ताक दिन अनोख्या पद्धतीनं साजरा केला आहे.

26

या डॉक्टरांच्या टीमनं उत्तराखंडमधील केदारकंठा हे शिखर सर करून 12500 फुटांवर 74 भारतीय ध्वजांचे ध्वजतोरण फडकवून आणि राष्ट्रगीत गात प्रजासत्ताक दिन साजरा केला.

36

मुंबईचे गिर्यारोहक वैभव ऐवळे २०१८ पासुन दरवर्षी स्वतंत्रतादिन ध्वज तोरण फडकावून साजरा करतात. त्यांच्याकडून प्रेरणा घेत ही मोहीम आखल्याचे डॉ. निशिकांत यांनी सांगितले.

46

उत्तराखंडमधील ‘केदारकंठा’ हा ट्रेक नेहमीच सर्व गियार्रोहकांना खुणावतो. गिर्यारोहण हा साहसी क्रिडाप्रकारात गणला जातो. निसर्गाच्या आव्हानातील धोके पत्कारून मार्गक्रमण करणे हे धाडसाचे असते.

56

गिर्यारोहकांसमोर एकूण बारा हजार पाचशे फूट उंचीवर चढाई करण्याचे आव्हान होते. अनेक अडचणींना सामोरे जात हे आव्हान त्यांनी पूर्ण केले.

66

सोलापूरच्या गिर्यारोहकांनी हे सर्व आव्हान पूर्ण करून प्रजासत्ताक दिनी आपले ध्येय गाठले आहे.

  • FIRST PUBLISHED :