NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / Sharad Pawar : आता आवाज माझ्या एकट्याचाच; प्रीतीसंगमावर पवारांचं शक्तिप्रदर्शन, फूटीनंतर दुसऱ्या दिवशी जनमानसात!

Sharad Pawar : आता आवाज माझ्या एकट्याचाच; प्रीतीसंगमावर पवारांचं शक्तिप्रदर्शन, फूटीनंतर दुसऱ्या दिवशी जनमानसात!

NCP Chief Sharad Pawar in Karad : पुन्हा एकदा पवारांचा करिश्मा....

15

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवार जनमानसात दिसले. पुन्हा जनतेत जाऊन काम करणार असल्याचं ते पत्रकार परिषदेत म्हटले होते.

25

कराडच्या प्रीतीसंगम येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला पवारांनी अभिवादन केलं.

35

यावेळी मोठ्या संख्येने जनमानस त्यांचं स्वागत करण्यासाठी जमला होता.

45

वयाच्या 82 व्या वर्षी शरद पवार पुन्हा एक पक्ष उभा करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचं दिसलं.

55

भाजपकड़ून सरकार पाडण्याचं काम सुरू आहे, सर्वसामान्य माणसाला मजबूत व्हावं लागेल, असं ते यावेळेस म्हणाले. आता आवाज माझाच असेल असं म्हणत त्यांनी भाषणाची सुरुवात केली.

  • FIRST PUBLISHED :