NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / Satara News : ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत बसून घरी येताना घडलं धक्कादायक; 4 महिलांचा जागीच मृत्यू

Satara News : ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत बसून घरी येताना घडलं धक्कादायक; 4 महिलांचा जागीच मृत्यू

सातारा जिल्ह्यात शेतातील कामे आटपून ट्रॉलीतून घरी निघालेल्या महिलांची ट्रॅक्टर ट्रॉली कॅनालमध्ये पलटी झाल्याने मोठा अपघात घडला. (सचिन जाधव, प्रतिनिधी)

15

सातारा : कारंडवाडी येथे शेतातील कामे आटपून ट्रॉलीतून घरी निघालेल्या महिलांची ट्रॅक्टर ट्रॉली कॅनालमध्ये पलटी झाल्याने मोठा अपघात घडला.

25

ट्रॉलीमधील पाच महिलांपैकी 4 महिलांचा पाण्यात ट्रॉली खाली अडकून जागीच मृत्यू झाला. कॅनॉलवरील अरुंद पुलावरून जात असताना ही घटना घडली.

35

अपघातात एक महिला आणि ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाले आहेत. कारंडवाडी येथे आज संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली.

45

अलका भरत माने (वय 55), अरुणा शंकर साळुंखे (वय 58), सीताबाई निवृत्ती साळुंखे (वय 65), लिलाबाई शिवाजी साळुंखे (वय 60) (सर्व राहणार कारंडवाडी) अशी मृत महिलांची नावे आहेत.

55

या घटनेमुळे सातारा जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

  • FIRST PUBLISHED :