NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / ओव्हरटेकचा प्रयत्न अंगाशी, सांगलीत तिहेरी अपघात, एक ठार तर 10 जखमी, हादरवून टाकणारे Photo

ओव्हरटेकचा प्रयत्न अंगाशी, सांगलीत तिहेरी अपघात, एक ठार तर 10 जखमी, हादरवून टाकणारे Photo

राज्यात दिवसेंदिवस अपघाताच्या घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक बातमी सांगली जिल्ह्यातून समोर आली आहे.

19

सांगलीच्या आष्टा येथे तीन वाहनांचा तिहेरी अपघात घडला आहे.

29

एक जण ठार तर दहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

39

बागणी रोडवरील शिंदेमळा येथे हा अपघात घडला आहे.

49

ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्न मध्ये हा अपघात घडला आहे.

59

स्कॉर्पिओ, एर्टीगा आणि इंडिका या तीन वाहनांमध्ये हा अपघात झाला आहे.

69

या अपघातात कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची येथील माजी सरपंच संतोष पाटील हे ठार झाले आहेत.

79

तर इतर जखमींना सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

89

जखमी पलूस तालुक्यातील नागठाणे आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील आहेत.

99

यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असून अधिक तपास आष्टा पोलीस करत आहेत.

  • FIRST PUBLISHED :