एका टँकरचं ब्रेक फेल झाल्याने लागोपाठ 30-40 वाहनं एकमेकांना धडकलीत. ही घटना आज रात्री साडे-आठ वाजेच्या सुमारास घडली.
यापूर्वी नवले ब्रीजवर असेच साखळी अपघात झालेत. तरीही हायवे अथॉरिटीचं ठोस उपाययोजनांकडे साफ दुर्लक्ष झाल्याचे पाहायला मिळत आहेत.
अपघातग्रस्त वाहन.
अपघातस्थळाचा फोटो.
अपघातस्थळाचा फोटो.
अपघातस्थळाचा फोटो.
अपघातस्थळाचा फोटो.