NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / Sharad Pawar : युवक काँग्रेस अध्यक्ष ते राष्ट्रवादी अध्यक्ष, शरद पवारांचा राजकीय प्रवास

Sharad Pawar : युवक काँग्रेस अध्यक्ष ते राष्ट्रवादी अध्यक्ष, शरद पवारांचा राजकीय प्रवास

Sharad Pawar Resign As Ncp Chief News Updates : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे.

110

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली. यानंतर पक्षातील नेत्यांसह कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी सर्वजण करत आहे. या निमित्ताने शरद पवार यांची राजकीय कारकीर्दीवर एक नजर टाकुया.

210

1956 साली 24व्या वर्षी शरद पवार राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष.

310

1967 मध्ये बारामती मतदारसंघातून विधानसभेत निवड.

410

18 जुलै 1978 साली मुख्यमंत्री म्हणून शपथ. तर 1984 साली लोकसभेत शरद पवारांचा विजय.

510

1985 मध्ये विधानसभेत पवारांचा विजय, विजयानंतर लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा.

610

1987 मध्ये पवारांचा पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश. 1988 मध्ये पवारांची पुन्हा मुख्यमंत्रीपदी वर्णी.

710

4 मार्च 1990 मध्ये तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी निवड. सुधाकरराव नाईकांच्या राजीनाम्यानंतर शरद पवार चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले.

810

1996 साली पुन्हा लोकसभा निवडणुकीत विजयी. 1999 साली सोनिया गांधींवरच्या टीकेनंतर पवारांना 6 वर्षांसाठी पक्षातून काढलं.

910

10 जून 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना. आघाडी सरकारमध्ये कृषीमंत्री म्हणून सूत्र हाती.

1010

2014 मध्ये लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय. सध्या शरद पवार राज्यसभेवर खासदार आहेत.

  • FIRST PUBLISHED :