NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / नाशिकमध्ये पावसाची जोरदार बॅटींग, काही मिनिटांमध्ये रस्त्यांवर साचले तळे, Photos

नाशिकमध्ये पावसाची जोरदार बॅटींग, काही मिनिटांमध्ये रस्त्यांवर साचले तळे, Photos

नाशिकमध्ये गुरूवारी दुपारी अचानक पाऊस आल्यानं सर्वांची एकच तारांबळ उडाली. शहरातील प्रमुख रस्ते या पावसामुळे जलमय झाले होते.

  • -MIN READ

    Last Updated: September 29, 2022, 19:11 IST
16

नाशिक, 29 सप्टेंबर नाशिकमध्ये गुरूवारी दुपारी अचानक पाऊस आल्यानं सर्वांची एकच तारांबळ उडाली. शहरातील प्रमुख रस्ते या पावसामुळे जलमय झाले होते.

26

काही मिनिटांमध्ये आलेल्या पावसामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी साचले होते. या पाण्यातून गाडी चालवणे वाहनचालकांसाठी अवघड बनले होते.

36

अशोकस्तंभ ते गंगापूर नाका या परिसरात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्या पाण्यातून वाहन चालक कशी बशी वाट काढत होते.

46

नाशिकमध्ये सकाळपासूनच शहरात उकाडा होता,त्यामुळे जोरदार पाऊस बरसणार अशी शक्यता जाणवत होती. अखेर दुपारी अपेक्षेप्रमाणे पावसानं जोरदार हजेरी लावली.

56

पोलीस आयुक्त कार्यालया शेजारील पेट्रोल पंपासमोर तर जणू तळ्याचे स्वरूप आले होते.

66

पावसाची जोरदार बरसात,आणि ढगांचा कडकडाट,यामुळे नागरिक भयभीत झाले होते.

  • FIRST PUBLISHED :