NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / Nagpur Weather Update : नागपुरात उष्णतेचा कहर, पाहा आज काय असेल तापमान

Nagpur Weather Update : नागपुरात उष्णतेचा कहर, पाहा आज काय असेल तापमान

नागपूरमधील तापमानात वाढ झाली आहे. आज तापमान किती असेल इथं चेक करा.

  • -MIN READ

    Last Updated: June 02, 2023, 06:42 IST
16

गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसाने आता विश्रांती घेतल्यानंतर तापमानात परत वाढ होत आहे.

26

सर्वत्र उष्णतेची दाहकता बघता दमट व घाम कढणारे वातावरण झाल्याने नागपूरकरांचा मनस्ताप वाढला आहे.

36

नागपुरात काल 1 जून रोजी कमाल तापमान 42.5 अंश सेल्सिअस होते तर किमान तापमान 24.1 अंश सेल्सिअस होते.

46

आज 2 जून रोजी शहरातील वातावरण पूर्णतः कोरडे असून कुठलीही धोक्याची सूचना नसल्याचां अनुमान नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आला आहे.

56

पुढील 2 जुन ते 4 जून दरम्यान तापमानात कमाल 2-3 अंश सेल्सिअसने वाढ होणार असून त्या नंतर फार मोठा बदल होणार नाही अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

66

आवश्यकता नसल्यास दुपारी घराबाहेर न पडण्याचे नागपूर प्रादेशिक केंद्राद्वारे आवाहन करण्यात आले आहे.

  • FIRST PUBLISHED :