NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / कोकणवासियांसाठी खुशखबर! 29 मे पासून धावणार वंदे भारत एक्स्प्रेस

कोकणवासियांसाठी खुशखबर! 29 मे पासून धावणार वंदे भारत एक्स्प्रेस

आता 29 तारखेपासून ही एक्स्प्रेस सुरू होणार असल्यानं कोकणवासियांचा प्रवास अधिक वेगवान होणार आहे.

15

कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. आता कोकणरेल्वेचा प्रवास होणार अधिक वेगवान आणि आरामदायी होणार आहे. याशिवाय तेजसपेक्षा सुपरफास्ट ही ट्रेन जाणार आहे. त्यामुळे अवघ्या 7 तासांत गोव्यात पोहोचता येणार आहे.

25

मुंबई - गोवा दरम्यान धवणार वांदेभारत ट्रेन धावणार आहे. या सेवेचा शुभारंभ २९ मे ला होणार आहे. मुंबई ते गोवा कोकण रेल्वे मार्गावर 29 मे पासून वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे.

35

पंतप्रधान नरेंद्र मोदी मडगांव इथं या एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवतील अशी माहिती मिळाली आहे. मुंबई ते गोवा मार्गावर १६ मे रोजी चाचणी घेण्यात आली होती.

45

16 मे रोजी या एक्स्प्रेसची चाचणी यशस्वीरित्या पार पडली. ह्या ट्रेनचा थांबा कुठे असेल तिकीट किती असेल याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आली नाही.

55

आता 29 तारखेपासून ही एक्स्प्रेस सुरू होणार असल्यानं कोकणवासियांचा प्रवास अधिक वेगवान होणार आहे. फक्त सात तासात मुंबईतून गोवा गाठणं आता अधिक सोयीचं होणार आहे.

  • FIRST PUBLISHED :