NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / Pankaja Munde Pc : राजकारणापासून 2 महिन्याचा ब्रेक, चर्चांना संतापलेल्या पंकजा ताईंनी जाहीर केला Work-Break

Pankaja Munde Pc : राजकारणापासून 2 महिन्याचा ब्रेक, चर्चांना संतापलेल्या पंकजा ताईंनी जाहीर केला Work-Break

Maharashtra Politics Pankaja Munde : '20 वर्षात कधी सुट्टी घेतली नाही, आता मात्र 2 महिन्यांचा ब्रेक घेते.'

16

काँग्रेसमध्ये जाणाऱ्या चर्चांवर आज अखेर भाजप मंत्री पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत थेट भूमिका मांडली

26

२०१९ मध्ये पराभव झाल्यानंतर भाजपत अनेक निर्णय झाले. त्यावेळी मला उमेदवारी मिळाली नव्हती, म्हणून मी नाराज अशी चर्चा सुरू होत्या. गेले काही दिवस अनेक पक्षांच्या नेत्यांनी पंकजा मुंडे आमच्या पक्षात याव्यात, असे भाष्य केले.

36

राजकारणातून मला ब्रेक हवा आहे. त्यामुळे दोन महिने मी मुलासोबत सुट्टीवर जाणार असल्याचा निर्णय पंकजा मुंडे यांनी घेतला आहे.

46

मी पाठीत खंजीर खुपासणार नाही. माझ्या भाषणातील काही तुकडे काढून अर्थाचे अनर्थ लावले जात आहेत.

56

मी राजकारण करत असताना नेहमी स्पष्ट भूमिका घेतली.

66

मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. मी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचं वृत्त चुकीचं आहे.

  • FIRST PUBLISHED :