NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / Republic Day 2023 : कोल्हापूरकरांनी मारला जिलेबीवर ताव, दिवसभरातील विक्रीवर बसणार नाही विश्वास!

Republic Day 2023 : कोल्हापूरकरांनी मारला जिलेबीवर ताव, दिवसभरातील विक्रीवर बसणार नाही विश्वास!

Republic Day 2023 : कोल्हापुरात प्रजासत्ताक दिन हा जिलेबीशिवाय साजराच होत नाही. शहरातल्या चौकाचौकात जिलेबी खाण्यासाठी कोल्हापूरकर एकत्र आले होते.

  • -MIN READ

    Last Updated: January 26, 2023, 17:14 IST
18

कोल्हापूर, 26 जानेवारी : कोल्हापुरात प्रजासत्ताक दिन हा जिलेबीशिवाय साजराच होत नाही. शहरातल्या चौकाचौकात जिलेबी खाण्यासाठी कोल्हापूरकर एकत्र आले होते.

28

प्रजसत्ताक दिनाच्या निमित्ताने सर्वत्र देशभक्तीपर वातावरण पाहायला मिळते. कोल्हापूरमध्येही सर्वत्र 26 जानेवारीच्या कार्यक्रमाची लगबग होती.

38

कोल्हापूरकरांनी दरवर्षीप्रमाणे जिलेबीच्या स्टॉलवर गर्दी केली. . प्रत्येकजण जिलेबी घरी घेऊन जाण्यासाठी स्टॉलवर आले होते.

48

सकाळपासूनच कोल्हापुरातील जिलेबीच्या स्टॉलवर मोठमोठ्या कढईत जिलेबी बनवली जात असते.

58

प्रजासत्ताक दिनी घराबाहेर पडलेले नागरिक गरमागरम जिलेबी घेऊनच परततात. ही कोल्हापूरकरांची परंपरा गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे.

68

गरीब असो वा श्रीमंत, प्रत्येकजण या दिवशी किलो-किलोने जिलेबी घरी घेऊन जात असतात.

78

खवय्यांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या स्टॉलवर वेगवेगळ्या प्रकारच्या जिलेबी बघायला मिळत असतात.

88

कोल्हापूर जिल्ह्यात या एकाच दिवशी साधारण 90 हजार किलो जिलेबी कोल्हापूरकरांकडून फस्त केली जाते, अशी माहिती जिलेबी विक्रेत्याने दिली.

  • FIRST PUBLISHED :