NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / Weather update : मुसळधार पावसानं खचला रस्ता, कोल्हापुरातली स्थिती दाखवणारे PHOTO

Weather update : मुसळधार पावसानं खचला रस्ता, कोल्हापुरातली स्थिती दाखवणारे PHOTO

हुपरी शहराला जाणारा हा रस्ता असून रस्त्यावर मोठे भगदाढ पडल्याने इंगळी गावच्या ग्रामस्थांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागत आहे.

15

ज्ञानेश्वर, प्रतिनिधी, 26 जुलै : राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. कोल्हापुर जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना भगदाढ पडली आहेत.

25

आज हुपरी शहरालगत असणाऱ्या हुपरी ते इंगळी रस्ता खचल्याने हा रस्ता वहातुकीसाठी बंद करण्यात करण्यात आला आहे.

35

हुपरी शहराला जाणारा हा रस्ता असून रस्त्यावर मोठे भगदाढ पडल्याने इंगळी गावच्या ग्रामस्थांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागत आहे.

45

यामुळे नागरिकांचे मोठा हाल झाले आहेत. जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.

55

जिल्ह्यात अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

  • FIRST PUBLISHED :