NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / Photos: जालन्यातील तरुणीची फॅशन विश्वात गगनभरारी, सातासमुद्रापार आहे कपड्यांना मागणी

Photos: जालन्यातील तरुणीची फॅशन विश्वात गगनभरारी, सातासमुद्रापार आहे कपड्यांना मागणी

Success Story : जालनामधील रेवती काकड या तरूणीनं फॅशन डिझायनिंग क्षेत्रात स्वत:चा ब्रँड तयार केला आहे.

  • -MIN READ

    Last Updated: March 16, 2023, 11:00 IST
17

जालनामधील रेवती काकड या तरूणीनं फॅशन डिझायनिंग क्षेत्रात स्वत:चा ब्रँड तयार केला आहे.

27

रेवतीनं रेशमी कापडावर नक्षीकाम भरतकाम केलेल्या कपड्यांना संपूर्ण देशभर मागणी आहे. त्याचबरोबर मलेशिया, कॅनडा आफ्रिका इथंही त्याची विक्री होत आहे.

37

कापड उद्योगातही महाराष्ट्रीय संस्कृतीचा ठसा उमटावा म्हणून तिनं 2021 मध्ये हा उद्योग सुरु केला.

47

कोरोना काळातील संकटावर मात करण्यासाठी तिनं सर्व प्रॉडक्टची ऑनलाईन विक्री सुरू केली.

57

रेवतीनं तयार केलेल्या कपड्यांची किंमत 2 ते 20 हजार असून जालनामधील जवळपास 30 महिलांना तिनं रोजगार दिला आहे.

67

महिलांना कलाकुसरची कला अवगत असेल तर त्यांच्या कलेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचं रेवतीनं सांगितलं.

77

कोणत्याही संकटावर मात करून जिद्द तसेच मेहनतीच्या बळावर रेवतीनं तिचं प्रॉडक्ट सातासमुद्रापार पोहचवलंय. जालना जिल्ह्यातील तरुणींसाठी ती आदर्श ठरली आहे.

  • FIRST PUBLISHED :