NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / यात्रेतील 12 गाड्या ओढताना अचानक चाक अंगावरुन गेलं अन्.. जळगावमधील घटना

यात्रेतील 12 गाड्या ओढताना अचानक चाक अंगावरुन गेलं अन्.. जळगावमधील घटना

खंडेराव महाराजांच्या बारागाड्या ओढताना बैलगाडीचे चाक अंगावरून गेल्याने तरुणाचा मृत्यू.

15

एरंडोल तालुक्यातील तळई येथे चंपाषष्ठी निमित्त खंडेराव महाराज यांची यात्रा भरते. या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून बारा गाड्या ओढण्याची परंपरा आहे.

25

आज 29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ध्वज काठीची धनगर मढी पासून विधिवत पूजा करून भगत समाधान भगवान पाटील यांचे सह इतर नागरिकांनी बारा गाड्या ओढण्यास सुरुवात केली.

35

बारा गाड्यांच्या साईडला असलेल्या चाकांकडून इतर युवक व नागरिक हे या बारा गाड्यांना पुढे ढकलत होते. दुर्दैवाने बारागाड्या ओढाताना बैलगाडीचे चाक अंगावरुन गेल्याने राहुल पंडित पाटील या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

45

सदर घटनेमुळे यात्रा महोत्सवावर शोककळा पसरली आहे.

55

बारागाड्या ओढताना गर्दीमुळे तरुण गाड्याखाली ढकलला गेला व त्याच्या पोटावरून बैलगाडीचे चाक गेल्याने गंभीर अवस्थेत तरुणास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

  • FIRST PUBLISHED :