NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / PHOTO: मराठमोळे लिओ वराडकर दुसऱ्यांदा आयर्लंडचे पंतप्रधान, महाराष्ट्राशी आहे खास नातं

PHOTO: मराठमोळे लिओ वराडकर दुसऱ्यांदा आयर्लंडचे पंतप्रधान, महाराष्ट्राशी आहे खास नातं

Ireland PM Leo Varadkar: लिओ वराडकर यांचा जन्म डब्लिन येथे झाला. त्यांची आयरिश आई नर्स होती तर त्यांचे भारतीय वंशाचे वडील अशोक वराडकर हे डॉक्टर होते. त्याचे आई-वडील एकत्र काम करायचे. लिओ हे देखील व्यवसायाने डॉक्टर आहे. वाचा त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही रंजक गोष्टी.

16

लिओ वराडकर आयर्लंडचे नवे पंतप्रधान झाले. लिओ वराडकर हे भारतीय वंशाचे आहेत. 2020 मध्ये स्थापन झालेल्या आघाडी सरकारमध्ये खुर्ची वाटण्याच्या करारानुसार ते पंतप्रधान झाले आहेत. ते यापूर्वी 2017 ते 2020 पर्यंत ताओसेच (पीएम) आणि संरक्षण मंत्रीही राहिले आहेत. (फोटो-ट्विटर)

26

लिओ वराडकर मूळचे महाराष्ट्रातील सिंधुदुर्गचे असून ते भारतभेटीवर येत असतात. याआधी ते 2019 मध्ये आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी महाराष्ट्रात आले होते. (फाइल फोटो)

36

लिओ वराडकर यांचा जन्म डब्लिन येथे झाला. त्यांची आयरिश आई नर्स होती तर त्यांचे भारतीय वंशाचे वडील अशोक वराडकर हे डॉक्टर होते. त्याचे आई-वडील एकत्र काम करायचे. लिओ हे देखील व्यवसायाने डॉक्टर आहेत. (फोटो-फेसबुक)

46

लिओ वराडकर हे आयर्लंडचे पंतप्रधान बनणारे सर्वात तरुण नेते आहेत, त्यांनी 2017 मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. वराडकर सध्या 43 वर्षांचे असून ते समलिंगी आहेत. (फोटो-फेसबुक)

56

लिओ वराडकर 29 डिसेंबर 2019 रोजी पंतप्रधान झाल्यानंतर प्रथमच महाराष्ट्रातील त्यांच्या मूळ गावी आले होते. येथे त्यांनी ग्रामदैवताची पूजाही केली. वराडकर यांचा हा खाजगी दौरा होता. (फाइल फोटो)

66

लिओ वराडकर आत्तापर्यंत चार वेळा भारतात आले असून त्यांना मराठी बोलता येते. वडिलांनी त्यांना मराठी बोलायला शिकवलं आहे. (फोटो-फेसबुक)

  • FIRST PUBLISHED :