NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / औरंगाबादमधील घृणास्पद प्रकार; डोळे बाहेर येईपर्यंत कुत्र्याला काठीने मारलं; VIDEO VIRAL झाल्यानंतर आरोपी ताब्यात

औरंगाबादमधील घृणास्पद प्रकार; डोळे बाहेर येईपर्यंत कुत्र्याला काठीने मारलं; VIDEO VIRAL झाल्यानंतर आरोपी ताब्यात

काठीने कुत्र्याला इतकं मारलं की त्याचा जागीच मृत्यू झाला

14

एका अल्पवयीन तरुणाने रस्त्यावरील कुत्र्याला इतकं क्रुरपणे मारलं की कुत्र्याचे डोळेच बाहेर आले आणि त्याने जागीच जीव सोडला. ही घटना राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यात घडली.

24

काठीने मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्राणीप्रेमींनी याची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, त्यानंतर तरुणाने ताब्यात घेण्यात आले आहे. व्हिडीओ शूट करणाऱ्या तरुणालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

34

व्हायरल व्हिडीओमध्ये एक अल्पवयीने तरुणाने अत्यंत क्रुरपणे कुत्र्याला काठीने मारलं. कुत्र्याला काठीने इतकं मारलं की कुत्र्याचे डोळेच बाहेर आले. आणि तो काही विरोधही करू शकला नाही..की पळून जाऊ शकला.

44

या दोन्ही तरुणांना संशय होता की कुत्रा त्यांच्या अंगणातील कोंबड्यांना मारतो. या गोष्टीमुळे चिडलेल्या या मुलांनी कुत्र्याला घरी आणले व तेथे काठीने मारून मारून त्याची हत्या केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संस्था पुढे आल्या व दोघांविरोधात तक्रार दाखल केली.

  • FIRST PUBLISHED :