NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / Chhatrapati Sambhaji Nagar Weather Update : आज बाहेर पडण्यापूर्वी 'हे' वाचा, तापमान पाहून करा वेळापत्रक

Chhatrapati Sambhaji Nagar Weather Update : आज बाहेर पडण्यापूर्वी 'हे' वाचा, तापमान पाहून करा वेळापत्रक

छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा तडाखा रोज वाढतोय. आजचं तापमान किती आहे हे बाहेर पडण्यापूर्वी चेक करा

  • -MIN READ

    Last Updated: May 19, 2023, 08:08 IST
15

महाराष्ट्रासह संपूर्ण मराठवाड्यात सध्या उन्हाचा जोर वाढलाय. छत्रपती संभाजीनगर शहरही त्याला अपवाद नाही.

25

छत्रपती संभाजीनगर मध्ये या आठवड्यात सर्वात जास्त तापमानाची नोंद झाली आहे अजूनही तापमान वाढेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

35

छत्रपती संभाजीनगर मध्ये गुरुवारी (18,मे) कमाल 24°c अंश सेल्सिअस एवढे तापमान होते. आणि कमाल तापमान हे 39°c अन सेल्सियस होते.

45

आज (19, मे) किमान तापमान हे 24°c अन सेल्सिअस एवढे असेल आणि कमाल तापमान 41°c अंश सेल्सिअस एवढे असेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे

55

उष्माघातापासून बचाव करण्यासाठी शरीरातील पाण्याची पातळी राखून ठेवणं, उन्हापासून स्वत:चा बचाव करणं, दुपारच्या वेळी अनावश्यक बाहेर पडू नये, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

  • FIRST PUBLISHED :