NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / Beed News: जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी बनवली ब्रेन कॅप, पाहा काय आहे उपयोग? Photos

Beed News: जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी बनवली ब्रेन कॅप, पाहा काय आहे उपयोग? Photos

बीडमधील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विविद उपक्रम राबविले जातात. उमरद खालसा शाळेतील विद्यार्थ्यांनी ब्रेन कॅप बनवली आहे.

  • -MIN READ

    Last Updated: March 03, 2023, 17:03 IST
110

बीडमधील जिल्हा परिषदेच्या शाळा विद्यार्थी केंद्रीत शिक्षणासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात.

210

त्यामुळे या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबविले जातात.

310

जिल्ह्यातील उमरद खालसा येथील जिल्हा परिषद शाळेतही सातत्याने अभिनव उपक्रम राबविले जातात.

410

उमरद खालसाच्या शाळेतील शैक्षणिक उपक्रमांची चर्चा जिल्हाभर होत असते.

510

यावेळी शाळेत Hands on Activities या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

610

या उपक्रमात विद्यार्थ्यांकडून छोटे छोटे वैज्ञानिक प्रयोग करून घेण्यात आले.

710

शाळेतील सर्व विद्यार्थी उत्साहाने या उपक्रमात सहभागी झाले होते. त्यांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला.

810

या उपक्रमात विद्यार्थ्यांनी कागदापासून बनवलेली ब्रेन कॅप सर्वात आकर्षक ठरली.

910

ही ब्रेन कॅप बनवण्यासाठी जाड रंगीत कागद, कात्री, फेविकॉल यांचा वापर करण्यात आला.

1010

विद्यार्थ्यांना मानवी मेंदू आणि त्यातील भाग, त्यांची वैज्ञानिक नावे यांची माहिती या कॅपमुळे मिळते.

  • FIRST PUBLISHED :