बालाजी निरफळ, धाराशिव : अक्षय्य तृतीयाच्या निमित्ताने महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीला शिवकालीन दागिन्यांचा साज चढवण्यात आला.
तुळजाभवानी मातेचं हे रुप पाहण्यासाठी आणि तिच्या दर्शनासाठी भाविकांनी आज मंदिरात गर्दी केली आहे.
देवीला शिवकालीन दागिन्यांचा पेहराव घालण्यात आला आहे.
देवीच्या मुर्तीसमोर आंबा आणि इतर फळांची आरास मांडण्यात आली.
देवीच्या मुर्तीसमोर आंबा आणि इतर फळांची आरास मांडण्यात आली.
साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून अक्षय्य तृतीया सण साजरा केला जातो.
आज तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.
तुम्ही घरी बसूनही इथे दर्शन घेऊ शकता. हे तुळजाभवानी देवीचे फोटो खूप सुंदर आणि डोळे दिपवणारे आहेत.