NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / हिरव्या पावसानंतर आता डोंबिवलीचे रस्ते झाले लाल, दुर्गंधी आणि अळ्याने लोक हैराण, PHOTOS

हिरव्या पावसानंतर आता डोंबिवलीचे रस्ते झाले लाल, दुर्गंधी आणि अळ्याने लोक हैराण, PHOTOS

डोंबिवली शहरात कधी काय घडेल याचा नेम नाही. काही दिवसांपूर्वी डोंबिवलीमध्ये लाल हिरव्या पाऊस पडला होता. आता पुन्हा डोंबिवलीतील रस्ते लाल झाले आहे. (अजित मांढरे, प्रतिनिधी)

110

डोंबिवली शहरात कधी काय घडेल याचा नेम नाही. काही दिवसांपूर्वी डोंबिवलीमध्ये लाल हिरव्या पाऊस पडला होता. आता पुन्हा डोंबिवलीतील रस्ते लाल झाले आहे.

210

डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा केमिकलच्या कंपण्यांनी केमिकल पाणी सोडले. MIDC परिसरामध्ये ही घटना घडली आहे. त्यामुळे रस्त्यांवर लाल पाणी साचले आहे.

310

410

510

610

नाल्याचे चेंबर फुटून सर्व पाणी रस्त्यावर आले आहे. त्यामुळे डोंबिवलीकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. नाल्यात कुत्रा मरुन पडला असून त्याच्या मृतदेहाला अळ्या पाण्यावाटे रस्तावर आल्या आहेत.

710

रस्त्यावर लालपाणी साचले आहे. याच रस्तातून MIDC कर्मचाऱ्यांना वाट काढत जावं लागतंय. MIDC परिसरात मोठी दुर्गंधी झाली आहे.

810

रहिवाशी विभागातील लोकांना पुन्हा सोडलेल्या केमिकल धोका निर्माण झाला आहे. याबद्दल स्थानिक वारंवार तक्रारी करत असतात पण अधिकारी जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते शशिकांत कोकाटे यांनी केला आहे.

910

1010

  • FIRST PUBLISHED :