NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / घरबसल्या असा बदला आधार कार्डवरील फोन नंबर आणि पत्ता

घरबसल्या असा बदला आधार कार्डवरील फोन नंबर आणि पत्ता

तुमच्या आधार कार्डवर तुमचा जुना फोन नंबर लिंक आहे आणि तो तुम्हाला बदलायचा आहे का? तसं असेल तर आता त्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही.

  • -MIN READ

    Last Updated: September 12, 2018, 10:17 IST
16

तुमच्या आधार कार्डवर तुमचा जुना फोन नंबर लिंक आहे आणि तो तुम्हाला बदलायचा आहे का? तसं असेल तर आता त्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही तुमच्या आधार कार्डवरील फोननंबर आणि पत्ता बदलू शकता. आज आम्ही तुम्हाला घरबसल्या मोबाइलवरून फोन नंबर आणि पत्ता कसा बदलू शकतो ते सांगणार आहे.

26

आधार वरून नवीन मोबाइल नंबर लिंक करण्यासाठी सर्वात आधी सेल्फ सर्व्हिस पोर्टलवर (self Service Portal) म्हणजेच ssup.uidai.gov.in. या साइटवर जावं लागेल. इथे तुम्हाला तुमचा १२ अंकी आधार नंबर टाकावा लागणार आहे. त्यानंतर पेजवरील कॅप्चा किंवा सिक्युरिटी कोड टाकावा लागेल.

36

ही प्रक्रिया पुर्ण केल्यानंतर OTP वर क्लिक करा. OTP तुमच्या जुन्या मोबाईल नंबरवर येईल. OTP टाकल्यावर सबमिटवर क्लिक करा. त्यानंतर एक नवीन पेज उघडेल.

46

नव्या पेजवर Data Update request सिलेक्ट करा आणि त्यात तुमचा नविन नंबर टाका. त्यानंतर Submit आणि Update वर क्लिक करा. नंतर तो नंबर Verify करावा लागेल. ही प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर तुमच्या आधारवर नवीन फोन नंबर अपडेट होईल.

56

त्याचबरोबर जर तुमचा जुना मोबाईल नंबर डीएक्टिवेट झाला असेल आणि जर तुम्हाला तो अपडेट करायचा असेल तर तुम्ही जवळच्या केंद्रात जाऊन करू शकता.

66

अशा पद्धतीने तुम्ही तुमचं नाव, पत्ता, जन्म तारीख आणि ईमेल अपडेट करू शकता. ईमेल आयडी आणि फोननंबर बदलण्यासाठी कुठल्याही कागदपत्रांची गरज नाही. पण नाव, पत्ता, जन्म तारखेसाठी मात्र पासपोर्ट, पॅन कार्ड, रेशन/ पीडीएस फोटो कार्ड, वोटर आईडी आणि ड्राइव्हिंग लायसंस द्यावे लागतील.

  • FIRST PUBLISHED :