NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / लहान मुलांनाही असू शकतो ब्रेन ट्युमर; या लक्षणांकडे दुर्लक्ष नको

लहान मुलांनाही असू शकतो ब्रेन ट्युमर; या लक्षणांकडे दुर्लक्ष नको

World Brain Tumor Day च्या निमित्ताने ही लक्षणं जाणून घेऊयात.

16

राजस्थानमधील न्यूरो ऑन्कोलॉजिस्ट डॉ. नितीन द्विवेदी यांनी सांगितल्यानुसार, मानवी शरीरातील विविध अवयवात होणाऱ्या कॅन्सरपैकी 40 टक्के कॅन्सर मेंदूपर्यंत पोहोचतात.

26

चक्कर येणं, उलटी-मळमळ वाटणं

36

मुलांना नीट चालता न येणे, नीट बोलता न येणे

46

स्नायूंमध्ये कमजोरी, स्पर्श न जाणवणे, धुसर दिसणं

56

शरीराच्या एका बाजूला किंवा हातापायांमध्ये कमजोरी

66

मुलांना तीव्र आणि सातत्याने होणारी डोकेदुखी

  • FIRST PUBLISHED :