NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / हिवाळ्यातील कपडे करू शकतात कोरोनापासून बचाव; तज्ज्ञांचा दावा

हिवाळ्यातील कपडे करू शकतात कोरोनापासून बचाव; तज्ज्ञांचा दावा

काही देशांमध्ये हिवाळ्यात कोरोनाव्हायरसची (coronavirus) दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे.

15

कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी सध्या आपण मास्क, सॅनिटायझर वापरतो. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करतो. तसंच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही मदत करतो.

25

ब्रिटनसह इतर युरोप देशांमध्ये कोरोनाची प्रकरणं पुन्हा वाढू लागली आहे. तिथं दुसरी लाट येण्याची शक्यताही व्यक्त झाली आहे. हिवाळ्यात कोरोनाव्हायरसची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ब्रिटनच्या एका तज्ज्ञाच्या मते, मार्च 2021 पर्यंत कोरोनाची दुसरी लहर येईल.

35

डेली मेलच्या रिपोर्टनुसार कोरोनाव्हायरस इन्फ्लुएन्जा व्हायरससारखा मोसमी नाही आणि कडाक्याच्या थंडीऐवजी वसंत ऋतूमध्ये वाढू शकतो.

45

त्यामुळे कोरोनापासून बचावासाठी आवश्यक ते प्रयत्न करायला हवेत. हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी आपण जे कपडे घालतो ते आपला कोरोनाव्हायरसपासूनही बचाव करण्यात मदत करू शकतात असा दावा ब्रिटनच्या तज्ज्ञाने केला आहे.

55

ब्रिटनच्या युनिव्हर्सिटी ऑफ रिडींगचे प्राध्यापक बेन निउमन यांनी सांगितलं, थंडीत वापरले जाणारे कपडे जसं की स्कार्फ, ग्लोव्ह्ज हे पर्सनल पीपीई किट म्हणून कोरोपासून बचाव करण्यात मदत करतील.

  • FIRST PUBLISHED :