NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Lockdown च्या काळात किचनमधील हे पदार्थ वाढवतील तुमची इम्युनिटी!

Lockdown च्या काळात किचनमधील हे पदार्थ वाढवतील तुमची इम्युनिटी!

लॉकडाउनच्या काळात तुमच्या किचनमध्ये काही पदार्थ तुमची इम्युनिटी वाढवण्यास नक्कीच फायदेशीर ठरतील...

16

सध्या लॉकडाउनमुळे आपण कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी घरीच राहणं योग्य आहे. पण या काळात घरचं आणि पौष्टिक खाणं खाण्यासाठी तुमच्या किचनमध्ये या महत्त्वाच्या वस्तू असणं गरजेच आहे

26

तुमच्या किचनमध्ये तांदूळ, डाळ, राजमा, सोयबीन, चने या सारखी कडधान्यं असणं गरजेच आहे. कारण ही तुमची इम्युनिटी वाढवण्यासाठी पौष्टिक आहेत.

36

किचनमध्ये काही मसाले जसे की, हळद, धणा पावडर, जीरं, हिंग, लाल मिर्ची पावडर, सुकवलेला कढीपत्ता असायलाच हवेत.

46

भाज्यांबद्दल बोलायचं तर रोजच्या वापरातील बटाटा, कांदा, टोमॅटो, लसून आणि आलं तसेच काही हिरव्या भाज्या असाव्यात. एंटीबायोटिक आणि विटामिन 'सी'साठी आलं आणि लसून हे चांगले पर्याय ठरु शकतात.

56

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी घरी शेंगदाणे, भाजलेले चणे, कुरमुरे, पोहे आणि सुखामेवा या सारख्या गोष्टी आणून ठेवा. हे सर्व तुमची इम्युनिटी स्ट्रॉन्ग ठेवण्यास मदत करतात.

66

किचनमधील अन्य गोष्टींमध्ये तुमच्याकडे ओट्स, म्यूसली, अंडी, चीज, रवा आणि बेसन असल्यास उत्तम. आरोग्यासाठी पौष्टिक घटक या पदार्थांतून मिळतात.

  • FIRST PUBLISHED :