NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / हर्निया होणं म्हणजे नेमकं काय? काय आहेत त्यामागील कारणं वाचा

हर्निया होणं म्हणजे नेमकं काय? काय आहेत त्यामागील कारणं वाचा

हर्नियाची (Hernia) शस्त्रक्रिया झाली असं आपण ऐकलं आहे.

17

एखाद्याला हर्निया आहे, हर्नियाचं ऑपरेशन झालं असं आपण ऐकलंच आहे. आपल्यापैकी कुणाला कुणाला तरी हर्निया झाला आहे. मात्र तो नेमका कशामुळे होतो, याबाबत आपल्याला फारशी माहिती नसते. याबाबत मुंबईच्या अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलमधील जनरल आणि लॅपरोस्कोपिक सर्जन डॉ. इरबाज रियाझ मोमीन यांनी याची कारणं सांगितली आहेत.

27

शरीरातील नैसर्गिक किंवा अनैसर्गिक छिद्रांतून एखादा अवयव, इंद्रिय किंवा त्या अवयवाचा भाग बाहेर येणं म्हणजे हर्निया.

37

मांसपेशींचा कमकुवतपणा हे सामान्य कारणात सामील होतं. पोटाचे स्नायू जन्मतः कमजोर असल्यास उतारवयात जांघेत हर्नियाचा फुगा तयार होतो.

47

गर्भात असताना पोटाची वाढ योग्यरित्या न झाल्यास असा दोष जन्मजातच दिसून येतो.

57

सततच्या खोकल्यामुळे ही समस्या उद्भवते.

67

लघवी आणि बद्धकोष्ठतेमुळे जोर करावा लागल्यामुळे हर्निया होतो.

77

एखाद्या जखमेमुळे किंवा सर्जरीनंतर शरीरावरील तणाव वाढल्यासही हर्निया होऊ शकतो.

  • FIRST PUBLISHED :