भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा आज वाढदिवस आहे. तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला विराट कोहलीचे सुंदर कोट्स ठेवू शकता.
आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम आपल्याला नेहमीच यश मिळवून देतात.
मी नेहमीच बॅट पकडण्याचे आणि भारतासाठी सामने जिंकण्याचे स्वप्न पाहिले होते. तीच माझ्यासाठी क्रिकेट निवडण्याची प्रेरणा होती.
मी खेळायला पाहिजे, खेळाचा आनंद देखील घेतला पाहिजे आणि पुढच्या पिढीला प्रेरणा दिली पाहिजे.
जर तुम्ही नकारात्मक परिस्थितीत देखील सकारात्मक राहू शकल्यास तुम्ही नक्की जिंकता.