पूर्वी जोडव्यांमध्ये केवळ ठरावीत डिझाइन्स येत होत्या. परंतु आता बदलणाऱ्या फॅशननुसार जोडव्यांच्या डिझाइन्समध्ये देखील अनेक नवीन डिझाइन्स आल्या आहेत.
सध्या सोने, चांदी, डायमंड, प्लॅटिनम इत्यादी धातूंमध्ये विविध जोडव्यांचे डिझाइन्स उपलब्ध आहेत.
विवाहित स्त्रीने जोडवी घालणे याला विशेष महत्व आहे.
स्त्रियांना दररोजच्या वापरासाठी जोडव्यांमध्ये अनेक नाजूक डिझाइन्स उपलब्ध आहेत.
चांदीच्या जोडव्यांच्या किंमती या एक हजार पासून सुरु होतात.
विवाहित स्त्रियांनी पायात जोडवी घालण्यामागे अनेक वैज्ञानिक कारण आहेत.
जोडवी घातल्याने पायाच्या विशिष्ट भागात ऍक्युप्रेशर होते. त्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.
जोडवी घातल्याने थायरॉइडचा धोका कमी होतो. तसेच मासिक पाळी मध्ये येणाऱ्या अडचणी कमी होतात आणि मासिक पाळी नियमित होते.
जोडवीमुळे एक विशिष्ट रक्तवाहिनी व दाब निर्माण होत असल्यामुळे गर्भाशयाला रक्तपुरवठा सुरळीत होतो.