NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / अॅडव्हेंचर अनुभवायचं असेल तर या 6 ठिकाणी फक्त मित्रांसोबतच जा

अॅडव्हेंचर अनुभवायचं असेल तर या 6 ठिकाणी फक्त मित्रांसोबतच जा

मित्र- मैत्रिणींसोबत फिरायला जायचा प्लॅन करताय तर डेस्टिनेशन निवडताना फार विचारपूर्वक निवडा.

  • -MIN READ

    Last Updated: August 31, 2019, 20:01 IST
16

मित्र- मैत्रिणींसोबत फिरायला जायचा प्लॅन करताय तर डेस्टिनेशन निवडताना फार विचारपूर्वक निवडा. आज आम्ही तुम्हाला अशा 5 जाग सांगणार आहोत तिकडे तुम्ही मित्रांसोबतच गेलं पाहिजे.

26

यात सर्वात पहिलं आहे ते ऋषिकेश. इथे तुम्ही मित्र- मैत्रिणींसोबत गेलात तर गंगेच्या पाण्यात रिवर राफ्टिंग नक्की करा. याशिवाय गंगेच्या किनारी कॅम्पिनचा आनंद घ्यायला विसरू नका.

36

लक्षद्वीप- स्वच्छ हवा, पाणी आमि शांतता अनुभवायची असेल तर याहून शांत जागा तुम्हाला देशभरात मिळणार नाही.

46

तवांग- इथल्या पावसासारखं सौंदर्य तुम्हाला दुसरीकडे कुठेच मिळणार नाही. इथे तुम्ही पॅराग्लायडिंगचा मनमुराद आनंद घेऊ शकता.

56

गोवा- क्लब, समुद्र आणि कॅसिनो हे त्रिकूट एकाच ठिकाणी हवं असेल तर तुमच्याकडे गोवा हा एकमेव पर्याय आहे. पावसाळ्यात गोवा पाहण्याची मज्जाच काही वेगळी आहे.

66

लेह- जर तुम्हाला बाइकवरून फिरायची आवड असेल तर लेह- लडाखला नक्की जा. हा तुमच्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवसांपैकी एक असेल यात काही शंका नाही.

  • FIRST PUBLISHED :