NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / हाडं मजबूत ठेवायची आहेत, मग हे 4 पदार्थ खाणं टाळाच

हाडं मजबूत ठेवायची आहेत, मग हे 4 पदार्थ खाणं टाळाच

रोजच्या जीवनातील पदार्थांमुळे आपल्या शरीरातील कॅल्शिअम कमी होतो आणि आपली हाडं ठिसूळ होतात.

15

आजकाल खूप कमी वयात युवकांना हाडांच्या दुखण्याची समस्या दिसते. याच कारण आपण रोजच्या जीवनातील खाद्यपदार्थ. असे काही पदार्थ आहेत ज्यामुळे आपल्या शरीरातील कॅल्शिअम कमी होतो आणि आपली हाडं ठिसूळ होऊन त्यांची दुखणी वाढतात. जाणून घेऊयात कोणत्या पदार्थांमुळे होतं हाडांचं नुकसान...

25

कोल्ड ड्रिंक्स मध्ये कार्बनडाय ऑक्साइड आणि फॉस्फरसचं प्रमाणं जास्त असतं. ज्यामुळे आपल्या हाडं ठिसूळ होतात. त्यामुळे कोल्ड ड्रिक्स पिणं शक्यतो टाळावं.

35

चहा आणि कॉफीचं जास्त प्रमाणातील सेवन तुमच्या आरोग्यासाठी हानिकरक असतं. यातील कॅफीन हाडांना ठिसूळ बनवतं.

45

अल्कोहोलच्या सेवनानं शरीरातील कॅल्शियमचं प्रमाण कमी होतं. ज्यामुळे हाडांची झीज होते आणि परिणामी हाडांची दुखणी वाढतात.

55

मीठाचं अतिसेवन शरीरासाठी घातक असतं. याचा थेट परिणाम हाडांच्या मजबूतीवर होतो. मीठामध्ये सोडियमचं प्रमाणं जास्त असतं. त्यामुळे हे शरीरात गेल्यावर हाडांमधील कॅल्शियम यूरीनमधून शरीराबाहेर टाकलं जातं.

  • FIRST PUBLISHED :