NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / स्त्रियांनी SEX नंतर चुकूनही करू नयेत 'या' 5 गोष्टी

स्त्रियांनी SEX नंतर चुकूनही करू नयेत 'या' 5 गोष्टी

फक्त सेक्स करताना नाही तर सेक्स केल्यानंतरही काळजी घेणं गरजेचं आहे. काही गैरसमजुतींमुळे आणि चुकीच्या सवयींमुळे UTI किंवा इतर इन्फेक्शनचा धोका असतो.

15

सेक्सनंतर लघवीला न जाणे - सेक्सनंतर लगेचच लघवी करायला हवी, कारण यामुळे तुम्ही अनेक बॅक्टेरियांना तुमच्या शरीरात जाण्यापासून रोखू शकता. शिवाय यूटीआयचाही धोका कमी होतो.

25

वेट वाईप्स वापरणे - सेक्सनंतर योनी स्वच्छ करणं गरजेचं आहे. मात्र योनी नाजूक आणि संवेदनशील आहे. वेट वाईप्स वापरल्याने खाज आणि जळजळ उद्भवू शकते.

35

साबणाचा वापर - योनीमध्ये नैसर्गिकरित्या लुब्रिकेशन असतं, ज्यामुळे योनीमध्ये मॉईश्चर राहतं. साबणाने योनी स्वच्छ केल्याने त्यावर परिणाम होऊ शकतो.

45

कपडे घालून झोपणे -सेक्सनंतर भरपूर घाम येतं आणि कपडे घातल्याने इन्फेक्शनचा धोका वाढतो. त्यामुळे शक्यतो कपड्यांविना झोपणं योग्य आहे. कपडे घालूनच झोपायचं असेल, तर सैलसर कपडे घाला.

55

अंघोळ करणे - सेक्सनंतर अंघोळ करणं ठीक आहे, मात्र गरम पाणी असलेल्या टबमध्ये बसू नका. सेक्सनंतर योनीचं तोडं खुलं झालेलं असतं, अशावेळी गरम पाण्यात बसल्यास इन्फेक्शनचा धोका वाढतो.

  • FIRST PUBLISHED :