NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / पाकिस्तान नाही तर जगातील हे देश आहेत संपण्याच्या मार्गावर, जाणून घ्या पूर्ण प्रकरण

पाकिस्तान नाही तर जगातील हे देश आहेत संपण्याच्या मार्गावर, जाणून घ्या पूर्ण प्रकरण

महागाई, कर्जाचा दर, बेरोजगारी आणि जीडीपीच्या आधारावर कोणते देश सर्वात जास्त धोकादायक स्थितीत आहेत ते जाणून घेऊ.

  • -MIN READ

    Last Updated: November 13, 2019, 08:56 IST
16

जगभरात असे अनेक देश आहेत जे अनेक समस्यांमुळे संपण्याच्या मार्गावर आहेत. मिसरी इंडेक्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, महागाई, कर्जाचा दर, बेरोजगारी आणि जीडीपीच्या आधारावर कोणते देश सर्वात जास्त धोकादायक स्थितीत आहेत ते जाणून घेऊ.

26

आर्थिक स्थितीत संपण्याच्या वाटेवर पाचव्या स्थानावर तुर्की हा देश आहे. परकीय चलन संकट, महागाई आणि कर्ज यामुळे तुर्कीची स्थिती बिकट आहे.

36

ब्राझील देश आर्थिक संकट, राजकीय अस्थिरता आणि बेरोजगारीमुळे बिकट स्थितीत आहे. ब्राझीलचा मिसरी इंडेक्स स्कोअर 53.6 आहे.

46

मायजरी इंडेक्सच्यामते, तिसरा सर्वात वाईट स्थितीत असलेला देश हा इराण आहे. अमेरिकेसोबतची थेट लढाईमुळे हा देश अनेक आर्थिक निर्बंध झेलत आहे. यासोबतच मंदी आणि महागाईमुळे या देशाची अवस्था वाईट आहे.

56

सर्वात वाईट अवस्थेच्या दुसऱ्या स्थानावर अर्जेंटीना हा देश आहे. मंदी, महागाई, कर्ज आणि आर्थिक समस्या या आणि अशा इतर अनेक संकटांशी हा देश लढत आहे.

66

जगभरात सर्वात जास्त बिकट अवस्थेत असलेला देश म्हणजे वेनेजुएला. या देशात महागाई सर्वोच्च असून लाखो लोक आपलं घर सोडून विस्थापित होत आहेत. याशिवाय या देशाची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे. 

  • FIRST PUBLISHED :