“एकमेकांना दोष देऊन समस्येतून मार्ग काढता येत नाही, सर्वांनी एकत्र येऊन समस्येवर मार्ग काढता येतो.”- सुषमा स्वराज
"जगातील सर्वात मोठ्या समस्येचं निराकरण केवळ संवादातूनच होत असतं, युद्ध हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही."- सुषमा स्वराज
"आम्ही पेरलेलं बी एक दिवस खूप मोठं झाड होईल ही माझी आशा आहे."- सुषमा स्वराज
"सामाजिक आणि आर्थिक प्रगती हे देखील आपलं एक महत्त्वाचे ध्येय आहे, जर मानवाच्या किमान गरजा पूर्ण झाल्या तर शांततामय समाजाची स्थापना होऊ शकते."- सुषमा स्वराज
"राजकारणातील यश हा माझ्या स्वतःच्या संघर्षाचा प्रवास आणि देवाची कृपा आहे."- सुषमा स्वराज
"तुम्ही संयमी भाषेत आक्रमक बोलू शकता आणि म्हणून आपण भाषेवर संयम ठेवला तर ते चांगलं होईल."- सुषमा स्वराज