देवा... आम्हाला हसायला शिकव, परंतू आम्ही कधी रडलो होतो याचा विसर पडू देऊ नकोस.
संकटावर पाय देऊन उभे राहा, कारण एक दिवस तेच तुम्हाला नवा मार्ग दाखवतील
संकटातून आपल्याला ऊर्जा मिळते, संकट आपल्याला नवीन मार्ग दाखवते संकट आपल्याला नवीन दृष्टिकोन देते,संकटाला घाबरु नका, लढत राहा
रात्रीच्या अंधाराला घाबरू नका, पहाटेची वाट पहा, एक दिवस तुमचा हि दिवस उजाडेल