साडीसाठी सर्वात सुंदर दागिना म्हणजे तुमचं हास्य साडी नेसल्यावर तुमच्या हास्याने येते साडीलाही शोभा
जरीच्या साडीत सजून धजून येई सौंदर्य अधिक खुलून
कपाळी चंद्रकोर, नथ आहे नाकी गळी शोभते सोनेरी सर अन् नाजुकशी ठुशी नाकी डोळी रेखीव जणू घडवली मूर्ती साडीतच शोभते खरी मराठी मुलगी
साडीत दिसतेस तू जशी नभातील अप्सरा अशी सुंदरा… तुझा आहे जबरदस्त तोरा
साडीची जादू कधीच फिकी पडू शकत नाही अस्सल मराठमोळ्या मुलीचा कधी साडीला नकार असूच शकत नाही