संकष्टी चतुर्थीच्या निमित्तानं तुम्ही तुमच्या व्हॉट्सअॅप स्टेटसला संकष्टी चतुर्थीचे शुभेच्छापर संदेश ठेवू शकता आणि इतरांनाही पाठवू शकता.
कितीही मोठी समस्या असू दे, देवा तुझ्या नावातच समाधान आहे…
आजच्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण होवोत या सदिच्छा!
बाप्पाचा नेहमी तुमच्या डोक्यावर हात असो, नेहमी तुम्हाला बाप्पाची साथ मिळो...
सकाळ हसरी असावी, बाप्पाची मूर्ती नजरेसमोर असावी मुखी असावे बाप्पाचे नाम, सोपे होईल सर्व काम