NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / ‘या’ गोष्टींकडे लक्ष असू द्या! लगेच पकडा जोडीदाराने केलेली फसवणूक

‘या’ गोष्टींकडे लक्ष असू द्या! लगेच पकडा जोडीदाराने केलेली फसवणूक

प्रेम विवाह असो की अरेंज मॅरेज एकमेकांशी प्रामाणिक असल्याशिवाय ते नातं (Relation) जन्मभर टिकू शकत नाही. विश्वासावर लग्नाचं (Trust On Partner) नातं टिकतं. पण, हा विश्वास तूटायला वेळ लागत नाही.

110

एकदा झालेली फसवणूक जन्मभराचा कडूपणा निर्माण करते. त्यामुळे असं नातं ओझ ठरतं.

210

फसवणूक झाल्यानंतर पतीपत्नीच्या नात्यात तोच विश्वास कमवायला वेळ लागतो किंवा तो विश्वास मिळवताही येत नाही. जोडीदाराने शारीरिक किंवा मानसिक फसवणूक केली तरी, मानिकदृष्ट्या फार खच्चीकरण होतं.

310

मनात येत एकच प्रश्न येतो की जोडीदाराने मला का फसवलं ? अशा परिस्थितीत ज्याची फसवणूक झाली आहे तो स्वत:ला जास्त त्रास करतो. एकमेकांवर प्रेम करणारे अशी फसवणूक का करतात.

410

अशा प्रकरणांमध्ये असं दिसून आलं आहे की,बऱ्याचदा जोडीदार रागाच्याभरात असं वागतो. जोडीदार आपल्याला महत्व देत नाही, गरजा पूर्ण करत नाही किंवा फसवणूक करतो ही, भावना मनात घर करुन राहिलेली असते.

510

कधीकधी काळाबरोबर आपलं एकमेकांवरचं प्रेम कमी होऊ लागतं आणि जबाबदाऱ्यांमुळे एकमेकांच्या गरजाही पूर्ण करू शकत नाही.

610

एकदा प्रेमात पडलेली व्यक्ती पुन्हा प्रेमात पडू शकते. आपण आपल्या जोडीदाराची फसवणूक करतो हे लक्षात येऊनही ताबा राहत नाही.

710

बिझी लाईफमध्ये जोडीदारांना एकमेकांसाठी वेळ मिळवणं कठीण झालंय. कामाच्या व्यापात बहुतेक वेळा जोडीदाराला विसरून जातो आणि त्यामुळे एकटेपणा जाणवायला लागतो. यामुळे जोडीदार आपली काळजी घेत नाही ही भावना मनात घर करते.

810

त्यामुळे जोडीदारापेक्षा इतर कोणत्याही व्यक्तीकडून जास्त काळजी आणि प्रेम मिळालं तर, त्याच्याविषयी आकर्षण वाढू लागतं आणि परिस्थिती फसवणूकीवर येते.

910

चांगल्या नातेसंबंधात फिजिकल इंटमसी देखील आवश्यक आहे. कधीकधी वाढलेलं वय,जबाबदाऱ्या आणि प्रेम कमी झाल्यामुळे शारीरिक जवळीक कमी होते.

1010

यामुळे, जोडीदार इतर कुठेतरी शारीरिकरित्या आकर्षित होऊ लागतो आणि परिस्थिती फसवणूकीपर्यंत येते.

  • FIRST PUBLISHED :