प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील समस्या आणि आव्हानं कोणती याची पूर्वकल्पना मिळाली तर त्यावर तोडगा काढणं सोपं जातं. यासाठीच जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस.
मेष- मानसिक त्रास सहन करावा लागेल. आपली आर्थिक स्थिती सुधारेल. आपल्या कुटुंबाशी कठोरपणे वागू नका.
वृषभ- प्रवास कंटाळवाणा आणि ताण देणारा असेल. आरोग्य चांगलं राहिल.
मिथुन- कुटुंबासाठी आपण त्याग कराल पण त्याबदल्यात आपण कोणतीही अपेक्षा ठेवू नका. आज आपल्याकडे आपली क्षमता दर्शविण्याची संधी असेल.
कर्क- जोडीदारासोबत संध्याकाळचा वेळ आनंद देणारा असेल. आपल्या वस्तुंची नीट काळजी घ्या.
सिंह- वाद आणि मतभेदांमुळे घरात काही तणावपूर्ण क्षण असू शकतात. विवाहबाह्य संबंध आपली प्रतिष्ठा धूसर करू शकतात.
कन्या- बोलताना सावधगिरी बाळगा. अचानक झालेल्या खर्चामुळे आर्थिक भार वाढू शकतो.
तुळ- आज आपली ऊर्जा आणि आत्मविश्वास उच्च पातळीवर असेल. ऑफिसमधील समस्या सोडवताना मानसिक ताण सहन करावा लागू शकतो.
वृश्चिक- नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. नवीन प्रकल्प आणि खर्च पुढे ढकलणे. प्रवासासाठी दिवस चांगला नाही.
धनु- प्रतिकारशक्ती कमी असल्यानं आज विशेष काळजी घ्या.महत्त्वाच्या योजना वेळेवर पूर्ण करा.
मकर - अस्वस्थता तुमची मानसिक शांती बिघडू शकते. महत्त्वाच्या गोष्टीत इतरांची मदतही घ्यावी लागेल.
कुंभ- आरोग्याची काळजी घ्या.
मीन-कामाच्या ठिकाणी आज आपल्याला त्रास सहन करावा लागू शकतो.