बंध हा प्रेमाचा नाव जयाचे राखी, बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती...
राखी एक प्रेमाचं प्रतीक आहे, राखी एक विश्वास आहे..!
औक्षिते प्रेमाने उजळुनी दिपज्योति, रक्षावे मज सदैव अन् अशीच फुलावि प्रीती...
पवित्र प्रेमाच अतूट नातं, ते म्हणजे भाऊ बहिणीचं नातं..!
भाऊ बहीण सख्खे असो की चुलत पण वेळ पडल्यावर एकमेकांना साथ नक्की देतात...
रक्षणाचे वचन प्रेमाचे बंधन घेऊन आला हा श्रावण लाख लाख शुभेच्छा आला आज आहे बहीण भावाचा पवित्र सण
राखी आपल नातं जोडणारा एक रेशीम धागा आहे.
दृढ बंध हा राखीचा दोन मनाचं एक अतूट बंधन आहे, हळव्या नात्यांच्या धाग्यावर उमलणारं अलवर स्पंदन आहे.
नाजूक हळव्या प्रेमाचा हा बंध रेशमी धाग्याचा..!.