NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / Pune News : 1 रुपयांच्या वस्तूंपासून इथं खरेदीची संधी, 250 वर्ष जुना बाजार पाहा आहे कुठं? PHOTOS

Pune News : 1 रुपयांच्या वस्तूंपासून इथं खरेदीची संधी, 250 वर्ष जुना बाजार पाहा आहे कुठं? PHOTOS

पुण्यातील या 250 वर्ष जुन्या बाजारात स्वस्त आणि कमी किंमतीत वेगवगेळ्या वस्तूंची खरेदी करता येते.

  • -MIN READ

    Last Updated: July 05, 2023, 09:14 IST
16

महिला असो किंवा पुरूष शॉपिंग करायला प्रत्येकालचं आवडतं. त्यामुळे जिथे आपल्याला स्वस्त आणि कमी किंमतीत हवी ती वस्तू मिळेल असा बाजार शोधला जातो. आज आम्ही तुम्हाला पुण्यातील अशाच बाजाराबद्दल सांगणार आहोत.

26

पुण्यात असा एक बाजार आहे जिथे तुम्ही जुन्या शालेय ग्रामोफोनपासून ते काळात गेलेल्या पितळ्याच्या भांड्यांपर्यंतच्या वस्तूंची खेरदी करू शकतात.

36

हा बाजार जुन्या बाजारपेठांपैकी एक असून या बाजाराला चोर बाजार म्हणून ओळखलं जातं. हा बाजार 250 वर्ष जुना आहे. दर बुधवार आणि रविवार कसबा पेठ जवळ हा बाजार भरवला जातो.

46

येथे शिफ्ट स्टॉल लावलेले असतात. ज्यामध्ये हस्तकला आणि पेंटिंग पर्यंतच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू विकत मिळतात.

56

पण याव्यतिरिक्त देखील तुम्हाला आश्चर्यकारक काही वेगवेगळ्या वस्तू पाहायला मिळतील. ज्यामध्ये छोट्या आकाराचे परफ्युम्स आणि डिझायनर लॉक सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतील.

66

1 रुपयांच्या वस्तूंपासून ते पुढे वाजवी दरात पितळाची भांडी, जुनी नाणे, जुने रेडिओ, अवजार, कपडे, शूज आणि जुन्या वेगवेगळ्या वस्तू याठिकाणी मिळतात.

  • FIRST PUBLISHED :