NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / या 5 गोष्टी आपल्या मुलांना योग्य वयात शिकवाच, नाहीतर...

या 5 गोष्टी आपल्या मुलांना योग्य वयात शिकवाच, नाहीतर...

कोणत्याही आई- वडिलांसाठी आपल्या मुलाला योग्य संस्कार देणं सर्वात महत्त्वाचं असतं. पण हीच गोष्ट त्यांच्यासाठी फार चिंतेची असते.

  • -MIN READ

    Last Updated: October 20, 2019, 10:41 IST
15

कोणत्याही आई- वडिलांसाठी आपल्या मुलाला योग्य संस्कार देणं सर्वात महत्त्वाचं असतं. पण हीच गोष्ट त्यांच्यासाठी फार चिंतेची असते. किशोरवयीन मुलांवर संस्कार करणं तर तारेवरची कसरतच आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत, जे तुम्ही मुलांना शिकवलीच पाहिजे.

25

सर्वात महत्त्वाचं म्हणजे किचनचं काम फक्त मुलींचंच आहे असं नाही. मुलांनीही हे काम शिकणं फार आवश्यक आहे. त्यामुळे मुलांनाही किचनमधली किमान गरजेची नक्की द्या.

35

अनेकदा मुलांना ‘मुलींसारख का रडतोस?’ असं म्हटलं जातं. पण रडणं ही एक भावना आहे. प्रत्येकामध्ये सगळ्या प्रकारच्या भावना या असतातच. त्यामुळे मुलांनाही त्यांच्या मनावरचं ओझं रडून मोकळं करू द्या.

45

किशोरवयीन मुलांना शारीरिक हिंसेपासून दूर राहण्याचं महत्वही समजवा. विनम्र राहणं आयुष्यासाठी किती गरजेचं आहे हे त्यांना समजवा.

55

या वयात मुलांना महिलांचा सन्मान करायलाही शिकवा. महिलांशी बोलताना ते कोणत्या शब्दात बोलू शकतात याबद्दल त्यांना शिकवा.

  • FIRST PUBLISHED :